Gulabrao Patil यांची शेतकरी मदतीची मागणी | Jalgaon Rain | Banana Crop | Farmer Relief

Published : Jun 09, 2026, 07:00 PM IST

मुंबईत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील वादळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. 23 मे ते 6 जूनदरम्यान झालेल्या पाऊस आणि वादळामुळे सुमारे 7,142 हेक्टरवरील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीक विमा आणि तातडीची आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि स्थानिक आमदारांसोबत बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मुद्द्यावरही लवकर निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
15:44मनोज जरांगे: मराठ्यांना मुंबईत पोहोचण्याचं आवाहन | Manoj Jarange | Maratha Protest
02:44ऋतु तावडे पुण्यातील BJP कार्यकारिणी बैठकीवर | BJP Meeting | BMC Mayor
10:11Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची विविध शिष्टमंडळांसोबत चर्चा
05:10Tribal Students Protest | सुप्रिया सुळे: आदिवासी मुलांच्या पोषणाचा प्रश्न
13:15मनोज जरांगेंचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण | Manoj Jarange | Maratha Protest
06:05मनोज जरांगे: बंडू जाधवने मोठी चूक केली! | Manoj Jarange | Eknath Shinde
06:02देवेंद्र फडणवीस: जरांगेंशी चर्चेतून मार्ग काढू | Manoj Jarange | Maratha Protest
10:27संजय राऊत: भारताने नेपाळला पुन्हा उभं करावं | Nepal floods | Mohan Bhagwat | Devendra Fadnavis