मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या मोठ्या banner वर नाराजी व्यक्त केली. तसेच petrol-diesel तुटवडा, online meetings, कर्जमाफी आणि कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.