देवेंद्र फडणवीस सिद्धीविनायक कॉरिडॉरसाठी उत्सुक | Siddhivinayak | Eknath Shinde | Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस सिद्धीविनायक कॉरिडॉरसाठी उत्सुक | Siddhivinayak | Eknath Shinde | Devendra Fadnavis

Published : May 26, 2026, 12:03 PM IST

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिराच्या सुशोभिकरण आणि कॉरिडॉर प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि Sunetra Pawar यांच्या उपस्थितीत पार पडले. भाविकांसाठी crowd management, सुरक्षा आणि आधुनिक सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला. Eknath Shinde यांनी सिद्धीविनायक मंदिरासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीची माहिती देत राज्यातील धार्मिक स्थळांच्या विकासावर सरकारचा भर असल्याचे सांगितले.