फडणवीसांचा युवांना संदेश: युआ जागर यात्रेला हिरवा झेंडा

फडणवीसांचा युवांना संदेश: युआ जागर यात्रेला हिरवा झेंडा

Published : Apr 21, 2026, 03:05 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी BJYM च्या ‘युवा जागर यात्रा’ कार्यक्रमात उपस्थित राहून युवांना प्रेरित केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत त्यांनी युवाशक्ती एकत्र आणण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. राज्यातील 65% तरुण लोकसंख्येला सकारात्मक दिशा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महिला आरक्षण विधेयकावर विरोधकांवर टीका करत, युवांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं आवाहन केलं. ही यात्रा महाराष्ट्रभर फिरून सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

03:48महायुतीचा जनआक्रोश मोर्चा: महिला आरक्षणावरून काँग्रेसवर जोरदार हल्ला
06:23नाशिक TCS प्रकरण: निदा खानला अंतरिम दिलासा नाकारला, 27 एप्रिलला पुढील सुनावणी
03:48महिला आरक्षणावर संजय निरुपम यांचा हल्लाबोल, विरोधकांवर गंभीर आरोप
05:35महिला आरक्षणावर ज्योती वाघमारे यांचा संताप, विरोधकांवर तीव्र टीका
03:15महिला आरक्षण विधेयकावर श्रिकांत शिंदे यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर गंभीर आरोप
02:47Maharashtra New Rule: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य | १ मेपासून नवा नियम लागू
02:10शायना एनसींचं महिला आरक्षण विधेयकावर समर्थन | विरोधकांवर निशाणा
04:59फडणवीसांचा बंगालमध्ये बदलाचा दावा | घुसखोरी, उद्योग आणि रोजगारावर भाष्य
08:20हुसैन दलवाईंची मोदी सरकारवर टीका | महिला आरक्षण, delimitation व BJP वर निशाणा