देवेंद्र फडणवीसांचं पेट्रोल-डिझेल टंचाईवर मोठं वक्तव्य | Fuel Crisis | Maharashtra | BJP

देवेंद्र फडणवीसांचं पेट्रोल-डिझेल टंचाईवर मोठं वक्तव्य | Fuel Crisis | Maharashtra | BJP

Published : May 25, 2026, 02:06 PM IST

Devendra Fadnavis यांनी पेट्रोल-डिझेल टंचाई, साठेबाजी आणि महागाईच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. जागतिक संकटामुळे परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगत नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच विधान परिषद जागावाटप, NEET प्रकरण आणि बालभवन उद्घाटनावरही त्यांनी भाष्य केलं.