मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी BDD चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या विषयावर भाष्य केलं. रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा यावेळी चर्चेत आला.