दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित नगर विकास परिषदेत सहभागी होताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचं सांगितलं. त्यांनी कमर्शियल फ्लाइटने प्रवास केल्याचं स्पष्ट करत देशहितासाठी पेट्रोल-डिझेल बचतीचं महत्त्व अधोरेखित केलं. तसेच अमित शाह यांच्या नक्षलवादमुक्त भारत मोहिमेचंही कौतुक केलं.