एकनाथ शिंदेंचा टोला, INDIA आघाडी पराभूतांचा मेळावा | Eknath Shinde | INDIA Bloc | Rahul Gandhi

Published : Jun 08, 2026, 07:00 PM IST

INDIA आघाडीच्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. INDIA आघाडी हा पराभूत पक्षांचा मेळावा असल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे विरोधक घाबरले असून त्यामुळेच त्यांच्यावर निराधार आरोप केले जात असल्याचे शिंदे म्हणाले. राहुल गांधींवरही निशाणा साधत त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचे समर्थन केले.

03:17देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर प्रकल्पाचा घेतला आढावा | Vadhavan Port | Dahanu | Devendra Fadnavis
03:25शायना NC यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार | Uddhav Thackeray | Ram Mandir | UBT
07:26राम कदम यांचा सना मलिकांवर निशाणा; पाकिस्तान कायद्यावर टीका | RamKadam | SanaMalik | UCC
03:34Aditya Thackeray यांचा मुंबई पावसावर सरकारला सवाल | Rain | BMC | UCC
03:24Ritu Tawade यांनी पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली | Rain | BMC | Drainage
04:45Devendra Fadnavis यांचा 32 हजार MW वीजपुरवठ्यावर दावा | LoadShedding | 32000MW | PowerGrid
03:04Chhagan Bhujbal यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया | OperationTiger | SanjayRaut | ShivSena
12:55Sanjay Raut यांचा सहा खासदारांवर निशाणा | ShivSena | MPDefection | UddhavThackeray
05:45Vijay Wadettiwar यांचे 'ऑपरेशन टायगर'वर वक्तव्य | OperationTiger | BJP | Maharashtra
04:50Operation Tiger वर नेत्यांच्या प्रतिक्रिया | Wadettiwar | Azmi | Mahayuti