CJP Protest | अभिजित दीपकेंवर IB ची नजर? अटकेची भीती

CJP Protest | अभिजित दीपकेंवर IB ची नजर? अटकेची भीती

Published : Oct 16, 2026, 02:02 PM IST

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलीस आणि आयबीकडून घराभोवती पाळत ठेवली जात असून अटकेची शक्यता असल्याचा दावा केला. १६ ऑक्टोबरच्या तिरंगा आंदोलनाआधी सेंट्रल पार्क बंद केल्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तिरंगा फडकवण्यासाठी तुरुंगात जाण्याची तयारी दर्शवत त्यांनी ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून हटवण्याची मागणी केली. सहकाऱ्यांचा पाठलाग, आशुतोष-सौरभ यांची अटक आणि तिरंगा फडकवण्यासाठी केवळ ११ जणांना परवानगी देण्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. शांततेत आंदोलन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

04:41Girish Mahajan | जळगावात वैद्यकीय विभागांचं उद्घाटन: गिरीश महाजन
05:43Sharad Pawar | सचिन अहिर यांनी रुग्णालयात घेतली शरद पवारांची भेट
06:46Eknath Shinde | BDD चाळ रहिवाशांच्या पुनर्वसनावर एकनाथ शिंदे
06:43Eknath Shinde and Sharad Pawar | रुग्णालयात शरद पवारांची एकनाथ शिंदेंनी घेतली भेट
03:05Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी पक्ष कुणाचा आणि विलीनि‍करणाची घाई कुणाला?
07:12Sanjay Raut | हसन मुश्रीफ यांचा फोटो भाजप कार्यालयात लावा -संजय राऊत
02:27Sanjay Raut | मोदी कही नही जाएंगे, तर मग शरद पवार कसे - संजय राऊत
03:32Sharad Pawar Health Update l शरद पवारांच्या प्रकृतीवर प्रफुल्ल पटेलांचं अपडेट l Praful Patel
07:38Chandrashekhar Bawankule l EVMवरून बावनकुळेंचा काँग्रेसला सवाल!
10:11Manoj Jarange Patil l ऑडिओ क्लिपचा सोर्स देण्यास जरांगेंची अट