प्रियंका चतुर्वेदींची ED हल्ला प्रकरणावर टीका, मतदार यादीवरही प्रतिक्रिया | ED | SupremeCourt

प्रियंका चतुर्वेदींची ED हल्ला प्रकरणावर टीका, मतदार यादीवरही प्रतिक्रिया | ED | SupremeCourt

Published : May 28, 2026, 06:07 PM IST

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी कर्नाटकातील नेतृत्व बदल, ED अधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला, मतदार यादी हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि बकरी ईद वाद यांसह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. तपास यंत्रणांच्या वापराबाबत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.