मराठी कर्मचाऱ्यांवरील अन्यायावर अरविंद सावंतांची भूमिका | Arvind Sawant | Marathi Employees | LIC

Published : May 05, 2026, 08:01 PM IST

rvind Sawant यांनी मराठी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवत LIC प्रशासनावर गंभीर आरोप केले. बढती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा दावा, मुलाखतीच्या माध्यमातून निवडक लोकांना संधी दिल्याचा आरोप. तसेच मराठी भाषेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त. स्थानिक हक्क आणि मराठी माणसाच्या अधिकारांसाठी लढा सुरू ठेवण्याचा इशारा.

08:01निवडणूक निकालांवर संजय निरुपमांची स्पष्ट भूमिका | Sanjay Nirupam | Mamata Banerjee | Election Result
04:51पुणे प्रकरणावर एकनाथ शिंदे कडक, मृत्युदंडाची मागणी | Eknath Shinde | Pune Case
04:28निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊतांचे गंभीर आरोप | Sanjay Raut | Election Commission | Mamata Banerjee
05:37Eknath Shinde यांची पत्रकार परिषद, बंगालमध्ये BJP चा मोठा विजय | Press Conference | Election
07:39Sunetra Pawar यांची भावनिक प्रतिक्रिया, बारामतीत विजय म्हणजे दादांना आदरांजली | Baramati | Bypoll
02:26Rohit Pawar यांची प्रतिक्रिया, बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर | Election Results | Baramati
08:37Sanjay Raut यांचा संताप, महिला अत्याचार प्रकरणांवर SIT वर सवाल | Law & Order | Maharashtra
04:02नसरापूर पुणे प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया | Rohit Pawar | Pune Case | Maharashtra News
04:47पीयूष गोयल यांची प्रतिक्रिया विपश्यना केंद्र भेटीनंतर | Vipassana Center | Piyush Goyal