Anupam Kher यांची मोदींवर स्तुतीसुमने | Narendra Modi | PM Record | Leadership

Published : Jun 09, 2026, 08:00 PM IST

मुंबईत अभिनेते अनुपम खेर यांनी नरेंद्र मोदी भारताचे सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल इंडिया, बँकिंग समावेशन, ग्रामीण विकास आणि जागतिक पातळीवर भारताची मजबूत ओळख निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मोदी यांची ऊर्जा, शिस्त, कार्यक्षमता आणि देशभक्ती प्रेरणादायी असल्याचेही अनुपम खेर यांनी सांगितले.

04:33नीलम गोऱ्हे: सचिन अहिर शिवसेनेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील | Shivsena | MLC | Deputy Speaker
04:13अंबादास दानवे: उपसभापती निवडणुकीसाठी जमू अभ्यंकर उमेदवार | rammandir | MLC | Election
05:47Nasrapur निकालावर Eknath Shinde यांची प्रतिक्रिया | POCSO | Benchmark | Verdict
05:16Devendra Fadnavis यांच्या भविष्यावर Uddhav Thackeray यांचे भाष्य | BJP | PMRace | Fadnavis
10:14उद्धव ठाकरेंना Chandrashekhar Bawankule यांचा सल्ला | Fadnavis | UddhavThackeray | BJP
03:19मुहर्रम विषारी कॅप्सूल प्रकरणावर Waris Pathan यांची मागणी | AIMIM | Muharram | 15,000 capsules
03:17देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर प्रकल्पाचा घेतला आढावा | Vadhavan Port | Dahanu | Devendra Fadnavis
03:25शायना NC यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार | Uddhav Thackeray | Ram Mandir | UBT
07:26राम कदम यांचा सना मलिकांवर निशाणा; पाकिस्तान कायद्यावर टीका | RamKadam | SanaMalik | UCC
03:34Aditya Thackeray यांचा मुंबई पावसावर सरकारला सवाल | Rain | BMC | UCC