मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद दुबे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते. आनंद दुबे यांच्या शिवसेना प्रवेशाचे दृश्य समोर आले आहेत.