Anand Dubey यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल | महिला सुरक्षा, LPG तुटवडा आणि पाकिस्तानवर वक्तव्य

Published : Mar 23, 2026, 08:01 PM IST

काँग्रेस नेते Anand Dubey यांनी महाराष्ट्रातील महिला व मुलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुलींच्या अपहरणाच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी करत त्यांनी सरकारला जबाबदार धरलं. तसेच LPG गॅस तुटवडा आणि इंधन संकटावर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पाकिस्तानविषयी बोलताना त्यांनी त्याला दहशतवादाचं केंद्र असल्याचं म्हटलं. विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांनी सरकारसमोर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

03:39अमरावती प्रकरणावर Kirit Somaiya आक्रमक, SIT चौकशीची मागणी
03:13महिला आरक्षण, लोकसभा सीट वाढ आणि बिहारवर Shaina NC यांची स्पष्ट भूमिका
02:49महिला आरक्षणावर Sanjay Nirupam यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर निशाणा
03:58बीकेसीत क्रेन कोसळलीमोठी दुर्घटना टळली
03:58अमरावती प्रकरण, गोरेगाव ड्रग मृत्यू आणि महिला आरक्षणावर Husain Dalwai यांचा सरकारवर हल्ला
03:13ड्रग्समुळे मृत्यू प्रकरणावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, जबाबदारी कोणाची
02:45संविधान वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू, अबू आझमींचे वक्तव्य
04:08संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, मैदानांवर हॉटेल्सचा आरोप
08:01सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा, महिला सुरक्षेवर गंभीर प्रश्न
05:19महाराष्ट्रात व्यवसायासाठी मराठी अनिवार्य, प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट वक्तव्य