शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 च्या मोठ्या बातम्या, वाचा फक्त एका क्लिकवर
एशियानेट न्यूज पोर्टलवर 24 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
Chanda Mandavkar | Published : Oct 25, 2024 8:17 AM / Updated: Oct 25 2024, 10:48 AM IST
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण नागपूर येथून विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्ज भरला आहे. यानंतर मीडियाशी बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, यंदा मी सहाव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहे. पाचव्या निवडणुकीवेळी ज्याप्रमाणे मला नागरिकांचे आशीर्वाद मिळाले त्याप्राणे यंदाही मिळतील. याशिवाय यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उत्तम मताधिक्यांनी निवडून येईन असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
ओडिसाचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी राजीव भवनात दाना चक्रीवादळाचा आढावा घेतला.
बारामुल्ला येथे दोन जवान आणि दोन नागरिकांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे.