TV च्या 'या' अभिनेत्रींनीने केले बी ग्रेड चित्रपटांमध्ये केले काम, चौथे नाव ऐकून तुम्ही व्हाल शॉक?

चित्रपट करिअरमध्ये येण्याच्या आधी अनेक अभिनेत्रींनी बी ग्रेड सिनेमांमध्ये काम केले आहे. 

vivek panmand | Published : Apr 6, 2024 11:51 AM
16
दिशा वकानी

दिशा वकानी यांनी बी ग्रेड चित्रपटांपासून करिअरची सुरुवात केली होती. 

26
उर्वशी ढोलकीया

उर्वशी ढोलकीया हिने अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले. 

36
संभावना शेठ

संभावना शेठ हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

46
रश्मी देसाई

रश्मी देसाईनी बी ग्रेड आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

56
सना खान

या लिस्टमध्ये सना खानचे नाव समावेश करण्यात आला आहे. पण आता ती इंडस्ट्रीपासून दूर आहे. 

66
अर्चना पूरण सिंह

अर्चना पूरण सिंह यांनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Share this Photo Gallery
Recommended Photos