अनुष्का शर्मा १८०० कोटींच्या चित्रपटातून करणार कमबॅक, या हिरोसोबत झळकणार स्क्रीनवर

Published : Mar 23, 2026, 12:00 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा एका मोठ्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. ती दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी 'AA22xA6' या सिनेमात भूमिका साकारू शकते, ज्याचे दिग्दर्शन ॲटली करत आहे.

PREV
15
अनुष्का शर्मा १८०० कोटींच्या चित्रपटातून करणार कमबॅक, या हिरोसोबत झळकणार स्क्रीनवर

बॉलिवूड सिनेमात अनुष्का शर्माची ओळख हि आघाडीच्या अभिनेत्रींनमध्ये केली जाते. तिने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तिच्याबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे.

25
अनुष्का १८०० कोटींच्या सिनेमातून करणार पदार्पण

अनुष्का हि १८०० कोटींच्या सिनेमातून पदार्पण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबतची एक महत्वपूर्ण अपडेट सोशल मीडियावर आली असून आपण त्याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

35
या सिनेमातून करणार पदार्पण

अनुष्का कोणत्या सिनेमातून पदार्पण करणार हे आता स्पष्ट झालं आहे. अनुष्कानं क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकवर काम केलेलं. या सिनेमाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आलेला. या सिनेमाबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती, पण, हा सिनेमा स्थगित करण्यात आला.

45
अल्लू अर्जुनच्या नवीन चित्रपटात दिसणार अनुष्का

अल्लू अर्जुनच्या नवीन चित्रपटात अनुष्का दिसणार आहे. अल्लू अर्जुनच्या आगामी सिनेमात, ज्याचं तात्पुरतं टायटल'AA22xA6' असं ठेवण्यात आलं आहे, अनुष्का भूमिका साकारू शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली करतोय.

55
चित्रपट कधी येणार?

हा चित्रपट 8 एप्रिल 2026 रोजी, म्हणजेच अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं टायटल रिलीज करण्यात आलं आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories