प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी 'कजरा रे' गाण्याबाबतचा एक अनुभव शेअर केला आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर अमिताभ बच्चन यांनी शंकर महादेवन यांना मिठी मारली आणि गाणे बदलल्यास करिअर उद्ध्वस्त करण्याची गंमतीशीर धमकी दिली होती.
तू गाण्याला हात तर लावून दाखव, तुझं करिअरचं उध्वस्त करतो; अमिताभ बच्चन यांनी 'या' प्रसिद्ध गायकाला दिली होती धमकी
बॉलिवूडमधील अनेक गाणे शंकर महादेवन यांनी गायली आहेत. त्यांच्या आवाजाने सगळ्या प्रेक्षकांना अनेकदा भुरळ घालण्यात आली आहे. असेच एक गाणे होते कजरा रे, त्यानं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली.
25
अमिताभ बच्चन यांनी दिली होती धमकी
अमिताभ बच्चन यांनी शंकर महादेवानाला धमकी दिली होती. यावेळी त्यांनी याबाबतचा अनुभव शेअर केला आहे. बच्चन यांनी मला मिठी मारून गाणे किती भारी बनवले आहे अशी प्रतिक्रिया दिली.
35
तू गाण्याला हात तर लावून दाखव
अमिताभ बच्चन यांच्या आवाजात गाणे डबा करायचे होते. त्यावेळी शंकर महादेवन याने अमिताभ बच्चन यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी तू गाणे बदलून तर दाखव तुझं करिअरचं उध्वस्त करतो अशी धमकी दिली होती.
"बंटी और बबली" (2005) मध्ये आलेल्या सिनेमात "कजरा रे" हे शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेले आणि गुलजार यांनी लिहिलेले गाणे आहे. ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे.
55
शंकर महादेवन कोण आहेत?
शंकर महादेवन हे एक प्रसिद्ध भारतीय गायक आणि संगीतकार आहेत, शंकर-एहसान-लॉय त्रिकुटातील एक भाग म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते. 2023 मध्ये बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट (ऑनोरिस कॉसा) प्रदान केली.