अभिषेक बच्चन 'या' अभिनेत्रीसोबत झोपायला होता तयार, पण तिने हसून दिल उत्तर

Published : Oct 06, 2025, 03:32 PM IST

अभिषेक बच्चन: अभिनेता अभिषेक बच्चन याचं पहिलं प्रेम अभिनेत्री झीनत अमान होती. लहानपणी त्याने झीनत यांना 'मी तुमच्यासोबत झोपू का?' असा निरागस प्रश्न विचारला होता, ज्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले.

PREV
15
अभिषेक बच्चन 'या' अभिनेत्रीसोबत झोपायला होता तयार, पण तिने हसून दिल उत्तर

बॉलिवूड सिनेमासृष्टीतील अभिषेक बच्चन हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं इंडस्ट्रीमध्ये स्वतःची अशी ओळख तयार केली. अभषेकला लहानपणापासून वडिलांसोबत जाण्याची सवय असल्यामुळं त्याचे अनेक सुपरस्टारसोबत संबंध जोडले होते.

25
अभिषेकचे नाव कोणासोबत जोडले गेले?

अभिषेकचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. लग्नाच्या आधी राणी मुखर्जी आणि करिश्मा कपूर यांच्याशी जोडले गेले होते. त्याचे एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत नाव जोडले होते, ती कोण होती ते आज जाणून घेऊयात.

35
कोण होती ती अभिनेत्री?

झीनत इमान असे अभिनेत्रींचे नाव असून त्याच पहिलं प्रेम हि अभिनेत्री होती. एकदा वडिलांसोबत गेल्यानंतर त्यानं झीनत यांना मावशी तुम्ही कुठं जात आहेत हा प्रश्न विचारला.

45
मी तुमच्यासोबत झोपू का?

मी तुमच्यासोबत झोपू का हा प्रश्न अभिषेक बच्चन याने झीनत यांना विचारला. त्यावर बोलताना त्यांनी बाळा थोडे मोठा हो आणि मग झोप असं उत्तर दिलं. यावेळी रितेश देशमुख, संजय दत्त आणि रितेश देशमुख येथे उपस्थित होते.

55
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोटाच्या आल्या होत्या बातम्या

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये येत होत्या. पण दोघांकडूनही या बातमीला दुजोरा देण्यात आला नाही. दोघेही अनेकवेळा एकत्र दिसून आले होते.

Read more Photos on

Recommended Stories