'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अमिषा घालवणार होती एक रात्र, नंतर समजलं की त्यानं केली होती तीन लग्न

Published : Oct 17, 2025, 06:21 PM IST

अभिनेत्री अमिषा पटेलने एका पॉडकास्टमध्ये तिचा क्रश हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ असल्याचे उघड केले आहे. तिने त्याच्यासोबत वन नाईट स्टॅन्ड करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

PREV
16
'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अमिषा घालवणार होती एक रात्र, नंतर समजलं की त्यानं केली होती तीन लग्न

अभिनेत्री अमिषा पटेल ही वयाच्या ५०व्या वर्षी देखील अविवाहित आहे. अजूनही तिने लग्न केलेलं नाही. तिने काही दिवसांपूर्वी पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी तिने तिच्या क्रशबद्दल माहिती दिली आहे.

26
तो अभिनेता करणार चौथ लग्न

तो अभिनेता आता चौथ लग्न करणार असल्याचं तिने सांगितलं आहे. तिने त्यांच्यासोबत वन नाईट स्टॅन्ड करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता त्या अभिनेत्यानं ब्रेकअप केलं असून तो चौथ लग्न करण्याच्या तयारीत आहे.

36
तो अभिनेता म्हणजे टॉम क्रूझ

तो अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून टॉम क्रूझ हा आहे. त्यानं त्याच्यापेक्षा २६ वर्षांनी लहान असणाऱ्या ऍना डी आर्माससोबत ब्रेकअप केलं आहे. दोघेही आता वेगळे आले असून त्यांनी अधिकृतपणे माहिती दिली आहे.

46
९ महिने एकत्र राहिल्यानंतर झाले वेगळे

९ महिने दोघे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात हे दोघे एकत्र आले होते. त्यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे सांगितलं आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.

56
एकमेकांसोबत घालवला चांगला वेळ

एकमेकांसोबत टॉम क्रूझ आणि त्याच्या गर्लफ्रेंडने एकत्र वेळ घालवला आहे. पण त्यांचं आता ब्रेकअप झालं आहे. ते चांगले मित्र म्हणून भविष्यात एकत्र राहणार असून आता ते एकमेकांपासून वेगळं झाले आहेत.

66
चाहत्यांना बसला मोठा धक्का

चाहत्यांना या ब्रेकअपमुळे मोठा धक्का बसला होता. सध्या सोशल मीडियावर याबद्दल अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या दोघांनी एकत्र येऊन ८ महिने झालेले असताना दोघांचं ब्रेकअप होणं हा खूप मोठा धक्का आहे.

Read more Photos on

Recommended Stories