माझ्यावर 'या' मोठ्या व्यक्तीनं केली काळी जादू, अभिनेत्री अमृता रावने केला खळबळजनक दावा

Published : Oct 13, 2025, 06:00 PM IST

अमृता राव: 'विवाह' फेम अभिनेत्री अमृता रावने एका पॉडकास्टमध्ये खळबळजनक दावा केला आहे की, तिच्यावर कोणीतरी काळी जादू किंवा वशीकरण केले होते. तिच्या गुरुजींनी ही गोष्ट सांगितल्यानंतर तिला यावर विश्वास बसला.

PREV
16
माझ्यावर 'या' मोठ्या व्यक्तीनं केली काळी जादू, अभिनेत्री अमृता रावने केला खळबळजनक दावा

विवाह या चित्रपटातून अमृता रावने स्वतःच स्थान तयार केलं. निरागस चेहरा, सुंदर अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारी अमृता सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

26
अभिनयाने चाहत्यांना लावले वेड

‘मैं हूं ना’, ‘इश्क विश्क’ या चित्रपटांमधील दमदार अभिनयाने तिने चाहत्यांना वेड लावले होते. एका पॉडकास्टमध्ये तिने एक खळबळजनक दावा केला असून त्यामुळं मनोरंजन सृष्टी ढवळून निघाली आहे.

36
माझ्यावर काळी जादू करण्यात आली

माझ्यावर काळी जादू करण्यात आली होती असा दावा अमृता रावने केला आहे. र्वी ती अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हती. पण जेव्हा तिच्यासोबत असे घडले, तेव्हा ती चकित झाली.

46
रणवीर अलाहाबादीयाने कोणता प्रश्न विचारला?

यावेळी रणवीर अलाहाबादीयाने प्रश्न विचारला असून त्याने काळ्या जादूच्या संदर्भात माहिती विचारली. त्यावर अमृताने उत्तर दिले की, तो असा प्रश्न का विचारतो? तेव्हा रणवीरने सांगितले की, साधी आणि स्वच्छ मनाची माणसे डार्क साइडपासून प्रभावित होतात.

56
अमृताने काय सांगितलं?

अमृता म्हणाली की, एकदा ती तिच्या गुरुजींना भेटली होती. त्यांनी तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर 1-2 दिवसांनी त्यांनी माझ्या आईशी बोलताना सांगितले की, कोणीतरी तुझ्या मुलीवर वशीकरण केले आहे. हे ऐकून मी थक्क झाले.

66
त्यांच्या बोलल्यानंतर काळी जादू झाल्याचा संशय आला

अमृता पुढं बोलताना म्हणाली की, “मला माहिती आहे की, ते (गुरुजी) खरे आहेत. त्यांना काही गमावण्याची भीती नाही, किंवा काही मिळवण्याची इच्छाही नाही. त्यांनी मला फक्त सत्य सांगितले. त्यांच्या बोलण्यानंतर मला वाटले की, कदाचित माझ्यावर काळा जादू झाली असावी.

Read more Photos on

Recommended Stories