विराट कोहलीने फोटो लाईक केल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, अभिनेत्री नवनीत कौर परत चर्चेत

Published : Aug 26, 2025, 11:30 AM IST

विराट कोहलीने अभिनेत्री नवनीत कौरच्या फोटोला लाईक केल्यानंतर नवनीत कौर प्रथमच चर्चेत आली आहे. आयपीएल २०२५ मध्येही तिचा फोटो विराटने लाईक केल्यामुळे ती चर्चेत आली होती. यावर नवनीत कौरने प्रेम मिळत राहील पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

PREV
15
विराट कोहलीने फोटो लाईक केल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, अभिनेत्री नवनीत कौर परत चर्चेत

अभिनेत्री अवनीत कौरमुळे विराट कोहली परत एकदा चर्चेत आली आहे. तिने विराटने फोटो लाईक केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

25
विराट कोहली आला चर्चेत

विराट कोहली परत एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या चर्चेत येण्यामागे एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोलणं कारणीभूत ठरलं आहे.

35
टीव्ही अभिनेत्री नवनीत कौर काय म्हणाली?

टीव्ही अभिनेत्री नवनीत कौर यावेळी चर्चेत आली आहे. अवनीतच्या एका फोटोमुळे ती परत एकदा चर्चांमध्ये आल्याचं दिसून आलं आहे.

45
आयपीएल २०२५ मध्ये आली होती चर्चेत

आयपीएल २०२५ मध्ये ती एकदा चर्चेत आली होती. तिचा फोटो विराट कोहलीने लाईक केल्यामुळं ती परत एकदा माध्यमांमध्ये झळकली होती.

55
नवनीत कौरने दिली प्रतिक्रिया

नवनीत कौरला याबाबत विचारले असता तिने फक्त प्रेम मिळत राहील पाहिजे असं म्हटलं आहे. सध्या ती तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येत आहे.

Read more Photos on

Recommended Stories