Cannes 2025 : कान्सच्या रेड कार्पेटवर हिरेजडीत बिकनी बॅगसह उर्वशी रौतेलाचा जलवा, See Photos

Published : May 23, 2025, 08:45 AM ISTUpdated : May 23, 2025, 12:56 PM IST

Cannes 2025 : कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये उर्वशी रौतेलाने तिच्या बिकिनी डायमंड बॅगसह सर्वांना थक्क केले. तिचा हा अनोखा लुक सध्या चर्चेत आहे. आतापर्यंत उर्वशीचे कान्समधील चार लूक समोर आले आहेत. 

PREV
16
उर्वशीचा कान्समधील लूक

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये उर्वशी रौतेला बिकिनी बॅगसह रेड कार्पेटवर झळकली. यावेळी उर्वशीने आपल्या अदांनी कॅमेरासमोर पोझ दिल्या. 

26
हिरेजडीत बॅग

उर्वशीच्या हातात हिरेजडीत बिकनी बॅग असल्याचे दिसून आले. याचीच आता चर्चा सुरू झाली आहे. 

36
बॅगसह फोटो क्लिक

उर्वशीने तिच्या बिकिनी बॅगसह कान्स रेड कार्पेटवर फोटो काढले. खरंतर, बॅग अतरंगी असली तरीही तिच्या आउटफिट्सला मॅच आहे. 

46
उर्वशीच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रया

उर्वशीच्या फोटोंवर फॅन्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. उर्वशी तिच्या आउटफिट्समध्ये फार सुंदर दिसतेय असेही काही चाहत्यांनी म्हटले आहे. 

56
पॅरट बॅग

यापूर्वी उर्वशी पोपटाची प्रतिकृती असणाऱ्या बॅगसह कान्स रेड कार्पेटवर दिसली होती.

66
उर्वशीचे कान्समधील लूक

कान्समध्ये उर्वशीचे आतापर्यंत चार वेगवेगळे लूक समोर आले आहेत.

Read more Photos on

Recommended Stories