लग्न समारंभांमध्ये ट्राय करा सोनाक्षी सिन्हा सारखे हे 8 रॉयल लुक

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम चर्चेत असते. कधी अभिनयामुळे तर कधी फॅशनमुळे.त्यामुळे लग्न कार्यात सोनाक्षी सिन्हा हिचा लूक करा फॉलो, तुमच्या सौंदर्याच्या चर्चा रंगल्या पाहिजे. 

Ankita Kothare | Published : Apr 28, 2024 8:22 AM
17

सोनाक्षी सिंह आपल्या अभिनायच्या जोरावर बॉलीवूड नाव लौकिक करत आहे. मात्र तिच्या फॅशन सेन्स बद्दल आणि त्यातल्या त्यात ट्रॅडिशनल लुक बद्दल तर बोलायलाच नको.

27

सिम्पल आणि कमी मेकअप करत तिने ट्रॅडिशनल वेअर मध्ये तिची वेगळी छबी निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा सारखा ट्रॅडिशनल लुक तुम्ही पण करू शकता. तुमच्या अश्या लुकचे सगळे फॅन होतील

37

सोनाक्षीने पिंक रंगाचा वन पीस घातला आहे. ज्यामध्ये तिने ओढणी देखील घेतली असून त्यावर हिरव्या रंगाचा सुंदर डायमंडच चोकर घातला आहे. तुम्ही देखील असा सेम लुक करू शकता किंवा यापासून प्रेरणा घेऊ शकता

47

अनेकांना लाल रंग खूप आवडतो तुम्ही देखील असा लूक करू शकता. यामध्ये छान जुती आणि त्यावर साजेसा मेकअप

57

रेड कलरचा लेहेंगा जसा सोनाक्षीने घातला आहे तुम्ही देखील लग्न समारंभात ट्राय करू शकता जेणे करून सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर टिकून राहतील

67

डिझाईनर साडी आणि डायमंड चोकर सोनाक्षीचा हा सिम्पल लूक तुम्ही देखील करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार त्यात देखील करू शकता

77

डिझाईनर शरारा असा शरारा तुम्हाला लग्न समारंभ पार्टी किंवा कोणत्याही नातेवाईकांच्या कार्यक्रमांमध्ये ट्राय करू शकता तुमच्या या लूकचे सगळे फॅन होतील

Share this Photo Gallery
Recommended Photos