'मिशन काश्मीर' चित्रपटाच्या शूटिंगवेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी संजय दत्तसोबतच्या एका रोमँटिक सीनवेळी खूप घाबरली होती. इंडस्ट्रीत नवीन असल्याने आणि एका प्रश्नामुळे गोंधळल्याने तिचे हात-पाय थरथरत होते.
संजय दत्तसोबत बेडरूम सिन करताना 'ही' अभिनेत्री गेली घाबरून, किस्सा ऐकून तळाची आग जाईल मस्तकात
अनेक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घटना घडत असतात. त्यात जर रोमँटीक किंवा इंटीमेट सीन असेल तर अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यातही तो गोंधळ उडतो किंवा असे सीन करताना शक्यतो सेलिब्रिटींना अवडघडल्यासारखं होतं.
26
संजय दत्तसोबत घडला किस्सा
असाच एक किस्सा सोनाली कुलकर्णीसोबत घडला. विधू विनोद चोप्रा यांच्या मिशन काश्मीर चित्रपटात संजय दत्त सोबत एक रोमँटिक किस्सा घडला आहे. नेमकं काय झालं ते आपण जाणून घेऊयात.
36
संजय दत्तसोबत बेडरूम सिन करायचं म्हटल्यावर अभिनेत्री गेली घाबरून
संजय दत्तसोबत बेडरूम सिन करायचं म्हटल्यावर अभिनेत्री घाबरून गेली होती. सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये नवीनच होती. हेअरड्रेसरने यावेळी तिला वॅक्सिंग केले आहे का, असं विचारलं होतं, ते ऐकून ती घाबरून गेली.
वॅक्सिंग केले आहे का, असा प्रश्न सोनाली कुलकर्णीला विचारण्यात आला. मी म्हणाले, ‘कदाचित मी केले असेल.’ मी इतकी घाबरले होते की मी लक्ष केंद्रित करू शकत नव्हते. माझे ओठ आणि हात थरथरत होते.”
56
सिन कसा होता?
सिनबद्दल बोलताना यावेळी सोनाली कुलकर्णी म्हणते की, दृश्यात संजय दत्त मला सांगतो की अल्ताफने आज मला ‘अब्बा’ म्हटले आणि यावर सोनाली उत्तर देते की तो मला आधी ‘अम्मी’ म्हणत असे.” या संभाषणादरम्यान, पती-पत्नीची पात्र एकमेकांना मिठी मारतात. तो तिला उचलून घेतो आणि तो सीन संपतो.”
66
मला फक्त मिठी मारायची आहे
संजय दत्त म्हणाला की, मला फक्त मिठी मारायची आहे. पण यावेळी सोनाली कुलकर्णी एवढी घाबरली होती की तिने मी माझा गाऊन नीट करत होते असं म्हटलं आहे. हे सर्व पाहून संजय दत्तने तिने जवळ बोलावलं.