राजकुमार रावचा 'भूल चुक माफ' थिएटरऐवजी OTT वर होणार रिलीज

Published : May 08, 2025, 11:54 AM IST
राजकुमार रावचा 'भूल चुक माफ' थिएटरऐवजी OTT वर होणार रिलीज

सार

राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा 'भूल चुक माफ' हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट थिएटरऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा 'भूल चुक माफ' हा चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधूनही चांगली कमाई केली होती. मात्र, आता हा चित्रपट थिएटरऐवजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 

 

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?