‘Main Vapas Aaunga’वर Imtiaz Aliची खास मुलाखत | Sharvari | Vedang

‘Main Vapas Aaunga’वर Imtiaz Aliची खास मुलाखत | Sharvari | Vedang

Published : May 21, 2026, 02:00 PM IST

मुंबईमध्ये दिग्दर्शक इम्तियाज अली, अभिनेत्री शरवरी वाघ आणि अभिनेता वेदांग रैना यांनी आगामी चित्रपट ‘Main Vapas Aaunga’ संदर्भात खास मुलाखत दिली. चित्रपटाची कथा, कलाकारांची भूमिका आणि शूटिंग अनुभवांबद्दल त्यांनी मनमोकळा संवाद साधला. इम्तियाज अलीच्या या नव्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून Sharvari आणि Vedang ची जोडीही चर्चेत आहे.