'हि' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी राहिली गर्भवती, कारण ऐकून म्हणाल बाई तुलाच जमलं!

Published : Nov 05, 2025, 01:00 PM IST

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या लग्नानंतर लगेचच सुरू झालेल्या प्रेग्नन्सीच्या अफवांवर मौन सोडले आहे. तिने खुलासा केला की पती जहीर इकबालने तिला लग्नापूर्वी सासरच्यांपासून वेगळे राहण्याचा पर्याय दिला होता, ज्याला तिने नकार दिला.

PREV
16
'हि' प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी राहिली गर्भवती, कारण ऐकून म्हणाल तुलाच जमलं!

सोनाक्षी सिन्हा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं कायमच चर्चेत राहत असते. सतत ट्रोलर्स तिला ट्रोल करताना दिसून येत आहे. त्यांना तिने अनेकवेळा प्रत्युत्तर दिलं असून त्यावरून ती चर्चेत राहिली आहे.

26
सोनाक्षी सिन्हाने कोणता केला दावा?

सोनाक्षी पती जहीर आणि सासू-सासऱ्यांसोबतच्या बॉन्डिंगबाबतही खुलेआम बोलते. आता तिने खुलासा केला आहे की लग्नापूर्वी जहीरने तिला सासरच्या लोकांपासून वेगळे राहण्याचा पर्याय दिला होता. तसेच तिने लग्नानंतर लगेच गर्भवती असल्याच्या अफवांविषयी वक्तव्य केले आहे.

36
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सिनाक्षी होती प्रेग्नेंट?

कॉमेडियन भारती सिंग हिच्या पॉडकास्टमध्ये सोनाक्षी सिन्हा आली होती. तिने यावेळी अनेक खासगी गोष्टींवर दावा केला असून माझे थोडे वजन वाढले की लोक लगेच प्रेग्नेंट झाली का असं प्रश्न विचारत असतात.

46
मला गेल्या १६ महिन्यांपासून बनवतायेत प्रेग्नेंट

मला गेल्या 16 महिन्यांपासून प्रेग्नंट बनवत आहेत. माझे जसे लग्न झाले दुसऱ्या दिवशी माझे वडील चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. चेकअपसाठी. मी आणि जहिर पप्पांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे आमचे फोटो काढले. त्यादिवसापासून मी प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे.

56
जहिरने सोनाक्षीला काय विचारलं?

जहीरने यावेळी सोनाक्षीला तिचं मत विचारलं होतं. तिने सांगितले की, जहीरने लग्नापूर्वी मला विचारले होते की तुला वेगळे राहायचे आहे का? तुला स्वतःचे घर हवे आहे का? यावर मी नकार दिला.

66
सोनाक्षीच्या सासूला येत नाही स्वयंपाक

सोनाक्षीच्या सासूला स्वयंपाक येत नसल्याचं तिने सांगितलं आहे. त्या म्हणतात की काळजी करू नको, तू योग्य घरात आली आहेस. त्यांनी सांगितले की मला खाण्याची आवड आहे, पण बनवण्याची नाही.” 

Read more Photos on

Recommended Stories