धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेणे यांच्या लग्नाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या लेखात त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते त्यांच्या वयातील १६ महिन्यांच्या अंतरापर्यंत आणि दोघांच्या कोट्यवधींच्या संपत्तीबद्दलची माहिती दिली आहे.
माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे जगभरात चाहते आहेत. धक धक गर्ल माधुरी दीक्षित ही ५८ वर्षांची झाली. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. ती डान्समध्ये एक नंबर होती.
26
श्रीराम नेणेंसोबत लग्न केल्यामुळं प्रेक्षक झाले चकित
श्रीराम नेणेंसोबत लग्न केल्यामुळं माधुरी दीक्शितचे प्रेक्षक चकित झाले होते. आता त्यांच्या लग्नाला २६ वर्ष पूर्ण झाली असून तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
36
दोघांचे लग्नाचे फोटो व्हिडिओमध्ये दिसले
दोघांच्या लग्नाचे फोटो यावेळी व्हिडिओमध्ये दिसून आले आहेत. या दोघांची भेट झाली ती माधुरीच्या भावामुळे झाली होती. सुरुवातीला माधुरी तयार नव्हती पण नंतर ती तयार झाली.
श्रीराम यांच्या साधेपणाने पहिल्याच भेटीत माधुरी पडली प्रेमात
श्रीराम यांच्या साधेपणामुळे पहिल्याच भेटीमध्ये माधुरीचे मन जिंकले होते. १७ ऑक्टोबर १९९९ रोजी अमेरिकेत दोघांनी लग्न केलं होतं. दोघांच्या वयातील अंतर किती आहे ते आपण जाणून घेऊयात.
56
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या वयात किती अंतर?
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या वयात मोठा फरक आहे. माधुरी दीक्षितचा नवरा तिच्यापेक्षा १६ महिन्यांनी लहान आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत.
66
दोघांची संपत्ती किती आहे?
माधुरी दीक्षित हे १९९० पासून या इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिची संपत्ती जवळपास २५० कोटी रुपये आहे. तर श्रीराम नेने यांची संपत्ती जवळपास १०० ते १२५ कोटींच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली आहे.