Box Office Collection 15th August: गुरुवारी रिलीज झालेल्या चित्रपटांनी किती कमाई केली?

Published : Aug 16, 2025, 10:00 AM IST

गुरुवारी रिलीज झालेल्या 'कुली' ने पहिल्या दिवशी ₹65 कोटी आणि दुसऱ्या दिवशी ₹118.5 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. 'वार 2' ने पहिल्या दिवशी ₹52.50 कोटी आणि दुसऱ्या दिवशी ₹56.50 कोटी कमावले. 'सैयारा' ने आतापर्यंत ₹330 कोटी कमावले आहेत.

PREV
15
Box Office Collection15th August: गुरुवारी रिलीज झालेल्या चित्रपटांनी किती कमाई केली?

चित्रपटाच्या तिकीट खिडकीवर वार २ आणि कुली हे दोन चित्रपट आले आहेत. कुली हा रजनीकांत आणि वार २ हा हृतिक रोशन या दोन दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट आहेत.

25
Coolie

Coolie ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी जमवली आणि केवळ पहिल्याच दिवशी ₹65 कोटी कमावले. जायंट स्टार राजिनीकांतच्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जागतिक लेव्हलवर 118.5 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

35
War 2

War 2 ने पहिल्या दिवसात सुमारे ₹52.50 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी एकूण कमाईने ₹56.50 कोटीचा आकडा गाठला.

45
Saiyaara

आतापर्यंत सैयारा या चित्रपटाने ३३० कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी चित्रपटाने २५ लाखांची कमाई केली.

55
Mahavatar Narsimha

पहिल्या दिवशी या अॅनिमेटेड चित्रपटाने भारतातील नेट कमाई ₹1.75 कोटी इतकी केली होती. दहा दिवसापर्यंत या चित्रपटाने ९१ कोटींची कमाई केली होती. आतापर्यंत या चित्रपटाने १७५ कोटींची कमाई केली आहे.

Read more Photos on

Recommended Stories