Box Office Collection 22th august: शुक्रवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
शुक्रवारी दाखल झालेल्या चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. मागच्या आठवड्यातील काही चित्रपट अजून चांगली कमाई करत आहे.
26
महावतार नरसिंह (Mahavatar Narsimha)
कालची कमाई (२२ ऑगस्ट) अंदाजे ₹७.८ कोटी नरसिम्हा चित्रपटाची राहिली आहे. त्याची एकूण कमाई ₹७२ कोटी राहिली आहे. दमदार व्हिज्युअल इफेक्ट्स आणि पौराणिक कथा यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची जोरदार दाद मिळत आहे.
36
Coolie
कालची कमाई एकूण अंदाजे ₹९.५ कोटी झाली आहे. एकूण कमाई ₹११२ कोटी झाली आहे. ॲक्शन आणि मसाल्याच्या फॉर्म्युल्यावर आधारित हा चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये गाजतो आहे.
46
Nobody 2
कालची कमाई (२२ ऑगस्ट) रोजी अंदाजे ₹५.२ कोटी झाली आहे. एकूण कमाई ₹६८ कोटी झाली. हॉलीवूड टच असलेल्या या चित्रपटाने शहरी प्रेक्षकांना जास्त भुरळ घातली आहे.
56
सैय्यारा (Saiyaara)
कालची कमाई (२२ ऑगस्ट) अंदाजे ₹६.३ कोटी झाली. एकूण कमाई: ₹५५ कोटी झाली. रोमॅंटिक-ड्रामा कथानकामुळे तरुण प्रेक्षकांचा ओढा थिएटरकडे वाढतो आहे.
66
धडक २ (Dhadak 2)
कालची कमाई (२२ ऑगस्ट) रोजी अंदाजे ₹४.७ कोटी झाली आहे. एकूण कमाई ₹४१ कोटी झाली. पहिल्या भागाप्रमाणेच या सिक्वेललाही ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे.