Box Office Collection 27th August: काल 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

Published : Aug 27, 2025, 08:29 AM IST

मंगळवारीच्या आकडेवारीनुसार, Coolie आणि War 2 अजूनही बॉक्स ऑफिसवर चांगले चालत आहेत, Mahavatar Narsimhaने चांगली कामगिरी ठेवली, तर Saiyaaraने आत्ता देखील सर्वाधिक India Net कमाई साधली आहे.

PREV
15
Box Office Collection २६th August: काल 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

दुसऱ्या आठवड्यातही जोरदार कामगिरी करत, एका दिवसात (सोमवार) ₹2.75 कोटीची कमाई वार २ चित्रपटाने केली. एकूण India Net जवळपास ₹227 कोटी झालं आहे. Coolie या चित्रपटाने सलग आठवड्याची कमाई टिकवून ठेवली.

25
Coolie

कुली हा प्रसिद्ध अभिनेता रजनीकांतचा चित्रपट असून त्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या चित्रपटाने आतापर्यंत २६२ कोटींची कमाई केली आहे.

35
War 2

वार २ हा हृतिक रोशनचा चित्रपट तिकीट खिडकीवर चांगला चालला. या चित्रपटाने आतापर्यंत २२७.२६ कोटींची कमाई केली आहे.

45
Mahavatar Narsimha

महाअवतार नरसिम्हा हा ऍनिमेटेड चित्रपट असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाने मंगळवारी १.६५ कोटींची कमाई केली. एकूण तिकीटखिडकीवर २३३ कोटींचा गल्ला कमावला आहे.

55
Saiyaara

सैयारा हा दोघांच्या प्रेमकथेचा चित्रपट तिकीटखिडकीवर चांगला चालला. त्यानं आतापर्यंत ३२७ कोटींची कमाई केली आहे.

Read more Photos on

Recommended Stories