Box Office Collection 8th September: सोमवारी गाजत असलेल्या 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

Published : Sep 09, 2025, 09:30 AM IST

बागी ४, परम सुंदरी, सैयारा आणि कुली या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. बागी ४ ने ३१ कोटी, परम सुंदरी ने ३१ कोटी, सैयारा ने ८३ कोटी आणि कुली ने २०६ कोटींचा गल्ला जमवला आहे.

PREV
15
Box Office Collection ८th September: सोमवारी गाजत असलेल्या 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

बॉक्स ऑफिसवर बागी २ आणि परम सुंदरी हे चित्रपट चांगले चालले आहेत. वार २, कुली या चित्रपटांनी चांगली कमाई केली असून राजनीकांतची हवा अजूनही चालू आहे.

25
बागी 4

बागी ४ हा टायगर श्रॉफ आणि संजय दत्तचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला शुक्रवारी आला आहे. या चित्रपटाने रिलीज झालेल्या दिवशी १२ कोटी कमवले असून तीन दिवसांमध्ये ३१ कोटींचा बिझनेस केला आहे. द बंगाल फाईल्स पेक्षा या चित्रपटाने सोमवारी चांगली कमाई केली.

35
परम सुंदरी

परम सुंदरी हा जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.३७ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १० कोटी कमवले असून चार दिवसांमध्ये ३१ कोटी कमावले. साऊथ आणि नॉर्थमधील लव्ह बर्ड्स वर आधारित हा चित्रपट आहे.

45
सैयारा

सैयारा हा मोहित सूरी दिग्दर्शित चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २२ कोटींची कमाई केली. एकूण ४ दिवसांमध्ये ८३ कोटींची कमाई केली असून १०० कोटी क्लबमध्ये हा चित्रपट दाखल झाला आहे.

55
कुली

कुली हा रजनीकांतचा बहुप्रतीक्षित चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५४ कोटींची कमाई केली. पहिल्या विकेंडमध्ये चित्रपटाने २०६ कोटी कमवले असून ३०० कोटीच्या क्लबमध्ये चित्रपट दाखल झाला आहे.

Read more Photos on

Recommended Stories