'या' भारतीय क्रिकेटपट्टूच्या बहिणीची बिग बॉस मध्ये झाली एंट्री, ती करते असं काम की...

Published : Oct 06, 2025, 11:24 AM IST

Malti Chahar: बिग बॉस १९ मध्ये या आठवड्यात क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण, मालती चहरची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. यासोबतच, एल्वीश यादव पाहुणा म्हणून आला होता आणि एलिमिनेट झालेल्या नीलिमा गिरीला परत घरात घेण्यात आले. 

PREV
16
'या' भारतीय क्रिकेटपट्टूच्या बहिणीची बिग बॉस मध्ये झाली एंट्री, ती करते असं काम की...

बिग बॉस १९ कायमच चर्चेत येत असत. यामध्ये दोन टाइम्सचा समावेश करण्यात आला आहे. दोन टीममधील स्पर्धकांचे एकमेकांचे वाद होताना दिसून येत आहे. या विकेंडच्या विकेंड का वार सलमानचे बोलणे ऐकून घेतलं आहे.

26
या आठवड्यात नवीन कोण आलं?

या आठवड्यात बिग बॉस १९ मध्ये एक गोष्ट घडली आहे. बिग बॉस १९ मध्ये दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. क्रिकेटपट्टू दीपक चहर या आठवड्यात पाहुणा बनून कार्यक्रमात आला होता आणि त्यासोबत एक खास माणूस आला होता.

36
दीपक चहर बिग बॉसमध्ये का गेला होता?

क्रिकेटपट्टू दीपक चहर हा बिग बॉस १९ मध्ये आला होता. शो दरम्यान सलमानसोबत स्टेजवर क्रिकेट खेळला होता. त्याची बहीण मालती चहरची या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.

46
मालती चहर कोण आहे?

मालती चहर ३४ वर्षांची असून ती क्रिकेटपट्टू दीपक चहरची बहीण आहे. मालतीला अधिकार व्हायचं होतं पण नंतर ती ग्लॅमरस जगतात आली. मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात तिला प्रसिद्धी मिळाली आहे.

56
शोमधून कोण बाहेर आलं?

या आठवड्यात बिग बॉस १९ अंशुर कौर, कुणीका सदानंद आणि झिशान कादरी हे नॉमिनेट झाले आहेत. सलमान खानने यावेळी इतर स्पर्धकांना तुम्ही सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. नीलिमा गिरीला एलिमेनेट करण्यात आल होत पण नंतर तिला परत घेण्यात आलं.

66
एल्वीश यादव पाहुणा म्हणून आला होता?

शोमध्ये यावेळी एल्वीश यादव हा पाहूणा बनून आला होता. यावेळी त्याने स्पर्धकांसोबत गेम खेळले. नंतर वाईल्ड कार्ड एंट्री दिलेल्या मालतीची एंट्री झाली आणि सर्वांसोबत बोलणं झालं.

Read more Photos on

Recommended Stories