सिया गोयलच्या वकिलाचा केतन - लोहगड प्रकरणात धक्कादायक दावा

Published : Jul 02, 2026, 07:42 PM IST
ketan agarwal murder case 1 crore money trail siya goyal chetan chaudhary

सार

केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक झाली असून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सियाने कोर्टात तिचे वकील विपुल दुशिंग असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे केतनच्या मोबाईलमधून डेटा डिलीट झाल्याचा संशय पोलिसांना आहे, ज्यामुळे प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

पुणे - केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचे रोज नवीन रहस्याचे उलगडे होत असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक करण्यात आलं आहे. त्यांच्या कबुलीजबाबाच्या आधारे स्वतंत्र आणि ठोस पुरावे मिळाल्याशिवाय न्यायालयात दोष सिद्ध होत नाही, असा दावा वकील विपुल दुशिंग यांनी केला आहे.

सियाने कोर्टात केला होता 

दावा सियाने कोर्टात यावेळी केलेला दावा चर्चेत आला होता. यावेळी सिया गोयलने न्यायालयात उभं राहून माझे वकील विपुल दुशिंग आहेत, श्रीवास्तव नाहीत असे म्हटल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं खरं वकील नेमकं आहे कोण हा प्रश्न सर्वांना पडला होता. आता विपुल दुशिंगच माझे वकील आहेत असं त्यांनी सांगितलं आहे.

केतनच्या मोबाईलमधून केला डेटा डिलीट 

केतनच्या अग्रवालचा मोबाईल उशिरा पोलिसांच्या ताब्यात उशिरा मिळाला. त्याला उशिरा देण्यात आल्यामुळं डेटा डिलीट करण्यात आला का याबद्दलचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. यावेळी हा मोबाईल सियाकडं होता, तीन यामध्ये काही फेरफार केले का हा पोलिसांना हा प्रश्न पडला आहे. त्यामुळं आता तपासात सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Crime : मुंबई हादरली! तृतीयपंथी बनून घरात घुसला, महिलेवर अत्याचार करून पैसेही लुटले
Twisha Sharma : 20 लाख, जॉईंट अकाऊंट आणि तो एक कॉल... त्विशा शर्मा मृत्यूप्रकरणी खळबळजनक माहिती