Marathi

१ रुपयाच्या वस्तूपासून साफ करू शकता ९ वस्तू, नंतर होईल तयार नवीन घर

Marathi

हेअरब्रश आणि कंगवा

हेअरब्रश आणि कंगवाच्या मदतीने शाम्पूसोबत गरम पाण्यातून धुवून घेऊ शकता. यामुळे आपण केस साफ करू शकता. 

Image credits: Freepik
Marathi

शूजची करू शकता साफ सफाई

शाम्पूच्या पाणी मिसळून आपण शूज साफ करू शकता. ब्रश आणि कपडे यांच्यापासून आपण याची साफ सफाई करू शकता. आपण याच्या माध्यमातून शूज साफ करू शकता. 

Image credits: Freepik
Marathi

बाथरूमच्या फिक्सरला पुसून काढा

बाथरूमच्या फिक्सरला नळ आणि सिंक धुवून काढू शकता. त्यामुळे नळ चांगला साफ होऊन चमकून निघतो. 

Image credits: Freepik
Marathi

कपडे धुवून काढा

कपड्यावरील डाग काढण्यासाठी शाम्पूचा वापर करू शकता. डाग निघण्यासाठी आपण शाम्पूचा वापर करायला हवा. 

Image credits: Freepik
Marathi

दागिन्यांची सफाई

शाम्पू आपल्या दागिन्यांना साफ ठेवण्यासाठी मदत करत असतो. शाम्पूमुळे दागिने लवकर साफ होतात. 

Image credits: Freepik
Marathi

कारची करू शकता सफाई

१ रुपयाची शाम्पू पाऊचच्या मदतीने सी,  डॅशबोर्ड आणि दरवाजाचे पॅनल धुवून काढू शकता. यामुळे आपल्या दरवाजातून चांगला सुगंध यायला सुरुवात होईल. 

Image Credits: Freepik