Utility News

फक्त 11,499 रुपयांमध्ये रुपयांमध्ये घेऊ शकता Iphone 14

Image credits: Pexels

Iphone 14 ची खरी किंमत किती आहे?

Iphone 14 या 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या मोबाईलची किंमत 79,900 रुपये आहे. 

Image credits: Pexels

Iphone 14 वर किती मिळणार डिस्काउंट

या फोनवर आपल्याला 24,000 रुपये डिस्काउंट मिळू शकणार आहे. 

Image credits: Pexels

Iphone 14 वर बँक ऑफर काय आहे?

आपण एचडीएफसी बँकेच्या कार्डवर हा मोबाईल घेत असाल तर तुम्हाला 3500 रुपयांपर्यंतची ऑफर मिळणार आहे.

Image credits: Getty

बँक ऑफरनंतर फोनची किती असेल किंमत

आपण बँक ऑफरचा फायदा घेऊन फोन घेत असाल तर तो आपल्याला 52,499 रुपयांना मिळू शकणार आहे.

Image credits: Getty

आयफोन 14 वर आपण एक्सचेंज ऑफरचा घेऊ शकता फायदा

आपण आयफोन 14 वर एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास 41,000 रुपयांचा डिस्काउंट घेऊ शकणार आहेत. 

Image credits: Freepik