या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांना मिळालेल्या देणगीवरूनच चर्चा होत आहे. काँग्रेस पक्ष त्यांचे खाते फ्रिज करण्याचा भाजपवर आरोप करत आहे.
इन्कम टॅक्स कलम 13A देशात राजकीय पक्षांना 100% सूट देण्यात आली आहे. यासाठी काही नियम आणि अटी पूर्ण कराव्या लागतात.
सगळ्या राजकीय पक्षांसाठी आरपीएफच्या सेक्शन 29A यांच्यात रजिस्ट्रेशन अनिवार्य केले असून पुस्तकांचे अकाउंट जपून ठेवावे लागते. ट्रान्झॅक्शन आणि डोनेशनचा हिशोब द्यावा लागतो.
राजकीय पार्टीला निवडणुकीच्या वेळी सगळी माहिती निवडणूक आयोग आणि इन्कम टॅक्स विभागाला माहिती द्यावी लागते. यासाठी 20,000 पेक्षा जास्त
राजकीय पार्टीला 13A मधील रिपोर्ट नाही देऊ शकले तर इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये सूट दिली जात नाही. त्यामुळे त्यांना टॅक्स भरावा लागतो.
इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार राजकीय पार्टी कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक गोष्टी करता येत नाही. यामधून त्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे कमवता येत नाहीत.