Wipro Bonus Shares: १५ वर्षात १०,००० रुपयांचे झाले ५ लाख रुपये
Utility News Dec 03 2024
Author: vivek panmand Image Credits:freepik
Marathi
Wipro कंपनीचा शेअर ५०% ने झाला कमी
Wipro कंपनीच्या शेअरची किंमत ५०% कमी झाल्याचा अनेक मोबाईल्स अँप्सवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घाबरत निर्माण झाली.
Image credits: freepik
Marathi
Wipro कंपनीची कधी झाली सुरुवात?
१९४५ मध्ये Wipro या कंपनीची सुरुवात झाली. आज आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी म्हणून Wipro कडे अभिमानानाने पाहिलं जात.
Image credits: freepik
Marathi
सध्या किती आहे शेअरची किंमत?
सध्या Wipro या कंपनीच्या शेअरची किंमत २९१ रुपये आहे. आज सकाळपासून ३५ पैशांची त्याचे भाव पडले आहेत.
Image credits: Freepik@dienfauh
Marathi
मागील वर्षीची कामगिरी
मागील वर्षी Wipro कंपनीच्या शेअर्सने चांगली कामगिरी केली. 2024 मध्ये Wipro च्या शेअरने 23.84% परतावा दिला. जानेवारीत ₹471.99 होता जो डिसेंबरअखेर ₹584.54 वर पोहोचला.
Image credits: Freepik@verganaharis
Marathi
गुंतवणूकदारांसाठी कंपनी देणार बोनस
Wipro कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी कंपनी बोनस देणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Image credits: Freepik@inkakot
Marathi
शेअर्सचा उच्चांक आणि नीचांक
कंपनीच्या शेअर्सचा आजपर्यंतचा उच्चांक Wipro चा 52 आठवड्यांचा उच्चांक ₹596.00 आणि नीचांक ₹402.10 आहे.