Modern Mangalsutra Designs: रोजच्या वापरासाठी या डिझाईन पहा वापरून
Utility News Jan 16 2026
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
लोकप्रिय डिझाइन्स
आपण पत्नीसाठी किंवा घरातील एखाद्या महिलेसाठी मंगळसूत्र घेणार असाल तर साध्या डिझाईनमध्ये घ्यायला हवं. मिनिमलिस्टिक आणि मॉडर्न डिझाईनमधील मंगळसूत्र आपण गिफ्ट केल्यास नक्कीच आवडेल.
Image credits: instagram
Marathi
शॉर्ट चेन डिझाईन
आजकाल गळ्याला चिकटून राहणारी मंगळसूत्र सध्या ट्रेडिंगमध्ये आली आहेत. थोडीशी खाली असणारी मंगळसूत्र म्हणजेच शॉर्ट चेन डिझाईनची मंगळसूत्र मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहेत.
Image credits: instagram
Marathi
डायमंड पेंडंट मंगळसूत्र
पारंपरिक वाट्यांच्या ऐवजी हिऱ्याचे पेंडंट मंगळसूत्र सध्या ट्रेंडिंगमध्ये आले आहेत. आधुनिक महिलांची पसंती हि डायमंड पेंडंट मंगळसूत्र आस्वादत असल्याचं दिसून आलं आहे.
Image credits: instagram
Marathi
ब्रेसलेट मंगळसूत्र
आपल्याला गळ्यात मंगळसूत्र घालायला आवडत नसेल तर ब्रेसलेट मंगळसूत्र हा पर्याय आपल्यासाठी आहे. आपण ब्रेसलेट मंगळसूत्र घालून मंगळसुत्राचा फील घेऊ शकता.
Image credits: instagram
Marathi
सिंगल मनी मंगळसूत्र
आपल्याला अतिशय साधं मंगळसूत्र घालायचं असेल तर सिंगल मनी मंगळसूत्र आपण घालू शकता. काळ्या मण्याचे आणि सोन्याच्या तारेचे मंगळसूत्र आपण घालून पाहू शकता.