रोजच्या वापरासाठी आपण विविध प्रकारचे कानातले घालून पाहू शकता. त्यामध्ये खासकरून आपण लाइटवेट आणि युनिक डिझाईनचे कानातले घालून पाहू शकता.
आपण कोणत्याही कार्यक्रमात किंवा लग्नसमारंभात कोणते कानातले जास्त उठून दिसतील असे कानातले डिझाइन्स आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग माहिती करून घेऊयात.
आपण सुई दोरा कानातले घालून पाहू शकतात. हे कानातले दिसायला युनिक आणि बारीक काम केलेले असतात. त्यामध्ये लहान फुल, पान किंवा मोत्याचे डिझाईन असते.
चंद्राच्या आकारासारखे छोटे कानातले आपण घालून ट्राय करून पाहू शकता. या कानातल्याला चांदबाळी असे म्हणतात. यावर कुंदन आणि नक्षीकाम केलेले असते.
आपण चौकोनी, त्रिकोणी किंवा षट्कोनी कानातली डिझाईन निवडू शकता. ऑफिसवर किंवा स्टाईलिश लूकसाठी हा पर्याय सर्वात चांगला आहे.
दिवसाला 10-10 स्पॅम कॉल्सने त्रस्त? या 8 ट्रिक्सने लगेच मिळेल सुटका
दहा हजारात ज्वेलरी द्या गिफ्ट; सुनेला, मुलीला द्या सरप्राईज
हजारात मंगळसूत्र करा खरेदी, प्रत्येक आऊटफिटवर दिसणार शोभून
स्वयंपाकघरातील या ३ गोष्टी करा साफ, तुम्हाला आहे का माहिती?