Marathi

Duck Earrings: स्टाईलमध्ये आहे क्लास, खरेदी करा गोल्ड इअररिंग्स

Marathi

१ ग्रॅम गोल्ड इअररिंग्स

आपल्याला १० वर्षांच्या घरातील मुलीला आपण १ ग्रॅम गोल्ड इअरिंग्स आपण खरेदी करू शकता. आपण १ ग्रॅममध्ये हे डिझाईन आपण सहजपणे खरेदी करू शकणार आहेत.

Image credits: instagram
Marathi

गोल्ड एडी एअररिंग्स

आपण गोल्ड एडी एअररिंग्समध्ये वेगवेगळ्या डिझाईन घालून पाहू शकणार आहेत. हे दिसायला सुंदर आणि क्युट दिसून येते. आपण यामध्ये कस्टमाइज डिझाईनमध्ये बनवू शकता.

Image credits: instagram
Marathi

पर्ल गोल्ड इअरिंग्स

आपल्याला पर्ल गोल्ड इअरिंग्स आपण खरेदी करू शकणार आहेत. आपण याला छोट्या मोत्यांमध्ये बनवू शकणार आहेत, आपण याला १ ग्रॅममध्ये बनवू शकणार आहेत.

Image credits: instagram
Marathi

मेटेलिक स्टोन गोल्ड इअरिंग्स

मजबुती आणि मेटॅलिक डिझाईनमध्ये मॅटेलिक स्टोन गोल्ड इअररिंग्स खरेदी करू शकता. यामध्ये आपल्याला सेक्युरिटी आणि स्टाईल डिझाईन मिळून जाईल. आपण याला स्टोनमहदये डिझाईन मिळून जाईल.

Image credits: instagram
Marathi

स्क्रू लॉक गोल्ड डक बाळी

आपण इअररिंग्सपासून वाचायचं असेल तर आपण सोने खरेदी करू शकणार आहे. आपण छोटे छोटे डिझाईनमध्ये हे खरेदी करू शकणार आहेत.

Image credits: instagram

Duck Earrings: स्टाईल एकदम क्लास! तुमच्या १० वर्षांच्या मुलीसाठी खास गोल्ड इयररिंग्स

५० हजार पगार असलेले घेऊ शकतात या गाड्या, जाणून घ्या पर्यायांची माहिती

7 Health Benefits: काकडीचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Best Gaming Phones: 40 हजारांपेक्षा कमी किमतीत घ्या हे स्मार्टफोन्स