Marathi

1) Poco X7 Pro

Poco X7 Pro च्या 12GB, 256GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. यात डायमेन्सिटी 8400 अल्ट्रा चिपसेट, 6550 mAh बॅटरी आणि माली G120 ग्राफिक्स मिळतात.
Marathi

2) Vivo T4 Pro

Vivo T4 Pro च्या 8GB, 128GB व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये आहे. यात 8-कोर स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर, 6,500 mAh बॅटरी, LPDDR4X रॅम आणि 6.77-इंचाचा डिस्प्ले आहे.
Image credits: Vivo
Marathi

3) Oppo K13 Turbo Pro

Oppo K13 Turbo Pro च्या 8GB, 256GB व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आहे. यात 6.8-इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 प्रोसेसर, एड्रेनो 825 GPU आणि 7,000 mAh ची दमदार बॅटरी मिळते.
Image credits: Oppo
Marathi

4) iQOO Neo 10

iQOO Neo 10 च्या 8GB + 256GB मॉडेलची किंमत 36,998 रुपये असेल. यात 6.78-इंचाचा डिस्प्ले, 5,500 निट्स पीक ब्राइटनेस, 7,000 mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 8s जेन चिपसेट आहे.
Image credits: iQOO
Marathi

5) Realme GT 7

Realme GT 7 च्या 12GB, 256GB व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे. यात 6.78-इंचाचा स्क्रीन, 6,000 निट्स ब्राइटनेस, 7,000 mAh बॅटरी आणि डायमेन्सिटी 9400E प्रोसेसर मिळतो.
Image credits: Realme
Marathi

या गोष्टी लक्षात ठेवा

गेमिंग स्मार्टफोनसाठी एक पॉवरफुल चिपसेट, इंटिग्रेटेड GPU, चांगला डिस्प्ले आणि दमदार बॅटरी बॅकअप या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
Image credits: Vivo

जावईबापूंना बनवा एकदम 'डॅशिंग'! शाहिद कपूरकडून घ्या 7 कुर्ता-पायजमा स्टाईल्स

Anarkali Suit: साडी सोडा, मैत्रिणीच्या लग्नात घाला हे 6 एम्ब्रॉयडरी अनारकली सूट, दिसाल एकदम गॉर्जिअस!

Green Sharara: निकाहनंतरचा पहिला रमजान? ट्राय करा हे 8 ग्रीन शरारा सूट, पतीदेवही होतील फिदा

Holi Party Look: रंगीत होळी आणि क्लासी ड्रेस! ऑफिस पार्टीसाठी ट्राय करा हे ऑफ-व्हाइट कुर्ते