Duck Earrings: स्टाईल एकदम क्लास
तुमच्या १० वर्षांच्या मुलीसाठी काहीतरी नवीन आणि स्टायलिश दागिना शोधत असाल, तर बदकाच्या आकाराचे हे सोन्याचे कानातले उत्तम पर्याय आहेत. हे दिसायला आकर्षक आणि वजनाला हलके असतात.
Utility News Feb 26 2026
Author: Marathi Desk 2 Image Credits:instagram