Marathi

रूम फ्रेशनरची पडणार नाही गरज, या ५ इनडोअर प्लांटची करा निवड

Marathi

रोजमेरी

रोजमेरीची हलकी हर्बल खुशबू घराला नॅचरल सुगंधासारखं दाखवून देत असते. कमी पाण्यात आणि चांगल्या प्रकाशात हे झाड चांगलं वाढत असत.

Image credits: gemini
Marathi

पुदिना

पुदिना फक्त किचनसाठी नाही तर घराची हवा फ्रेश करण्याचं काम करत असते. याला खिडकीच्या जवळ ठेवल्यावर माती हलकी होत असते.

Image credits: gemini
Marathi

गार्डेनिया

चमकणारे हिरवे पान आणि सुगंधी फुलामुळं गार्डेनिया हे झाड आपल्या घरात उठून दिसतं. कमी उन्हात आणि हे झाड चांगल्या प्रकारे वाढायला मदत होते.

Image credits: gemini
Marathi

लव्हेंडर

लव्हेंडर आपण घरात लावल्यावर त्याचा वास सगळीकडं पसरत जातो. त्या झाडामुळं घरातील सदस्यांचा स्ट्रेस कमी होतो आणि कमी पाण्यात हे झाड चांगलं वाढत जात.

Image credits: gemini
Marathi

मोगरा

मोगऱ्याचा गोड वास संपूर्ण घरात पसरून जातो. आठवड्यातून २ ते ३ वेळा पाणी आणि शेणात याची वाढ चांगली होते.

Image credits: google gemini

२०० रुपयात इअर रिंग घालून दाखवा जलवा, पाहून होईल कौतुक

Honda Activa सेव्हन जी मार्केटमध्ये होणार दाखल, जाणून घ्या माहिती

Modern Mangalsutra Designs: रोजच्या वापरासाठी या डिझाईन पहा वापरून

रोजच्या वापरासाठी कानातल्या या ५ डिझाईन, पाहूनच मन जाईल भरून