Honda Activa सेव्हन जी मार्केटमध्ये होणार दाखल, जाणून घ्या माहिती
Utility News Jan 16 2026
Author: vivek panmand Image Credits:Google
Marathi
स्कुटरच्या खरेदीत झाली वाढ
भारतात स्कुटरच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आता त्यामध्ये ऍक्टिव्हा गाडी खरेदी करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे.
Image credits: Google
Marathi
अनेक कंपन्यांच्या मार्केटमध्ये स्कुटर दाखल
अनेक कंपन्यांच्या मार्केटमध्ये स्कुटर दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये खासकरून सुझुकी, होंडा आणि इतर कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश होतो.
Image credits: Google
Marathi
होंडाची ऍक्टिव्हा हि लोकप्रिय स्कुटर
होंडाची एक्टिव्हा हि लोकप्रिय स्कुटर मार्केटमध्ये आली आहे. हि गाडी शहरी आणि ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. हि गाडी काळानुसार बदल करत गेली आहे.
Image credits: Google
Marathi
गाडीतलं इंजिन झालं अपडेट
आपल्याला या स्कुटरमध्ये अपडेटेड इंजिन पाहायला मिळणार आहे. आता हि नवीन स्कुटर २०२६ मध्ये मार्केटमध्ये येणार असल्याचं सांगण्यात आल आहे. गाडीतलं इंजिन अपडेटेड असणं आवश्यक आहे.
Image credits: Google
Marathi
होंडा ऍक्टिव्हा गाडीची प्रतीक्षा
होंडा ऍक्टिव्हा गाडीची प्रतीक्षा ग्राहकांना लागून राहिली आहे. या गाडीत नवीन अपडेट आले आहे.