Marathi

४ वस्तू घेऊन घरात करा प्रवेश, सुख समृद्धी राहील घरात

Marathi

नव्या घरात कोणत्या ४ वस्तू घेऊन जायला हव्यात?

सर्वजण विचार करतात कि नवीन घरात जाताना काय काय घेऊन जायला हवं. आपण ४ वस्तू घरात जाताना घेऊन जाऊ शकतात. यामुळे आनंद नवीन घरात चालत येईल.

Image credits: Getty
Marathi

पाण्याचा भरलेला तांब्या घेऊन घरात प्रवेश करा

पाण्यानं भरलेला तांब्या घेऊन घरात प्रवेश केल्यास ते शुभ मानलं जात. आपण नवीन घरात प्रवेश केल्यावर अतिशय चांगला योग मानला जातो.

Image credits: Getty
Marathi

गायीचे पवित्र दूध

गायीचे दूध हा पवित्र आणि अमृत मानलं जात. गायीच दूध घरात घेऊन आल्यावर आशीर्वाद घेऊन घरात जाऊ शकतात.

Image credits: Getty
Marathi

तांदळाने सुख समृद्धी येईल घरात

तांदूळ हे शुक्र ग्रहाचे अन्न आहे. यामुळं आपल्याला भौतिक सुख सुविधा पैसे आदी देऊ शकतात. तांदूळ आल्यामुळं धन धान्यची कमी जाणवत नाही आणि आनंद राहू शकतात.

Image credits: Getty
Marathi

हळदीच्या गाठी

हळदीच्या गाठी गुरूच्या सोबत जोडलेलं असत. हळदीचं घर शुभ आणि पॉझिटिव्ह मानलं जात. जिथं गुरु ग्रह शुभ मानलं जात, त्या स्थानावर सुख शांती मानली जाते.

Image credits: Getty

कुंदन टॉप्सपासून देझुरपर्यंत, मोठ्या चेहऱ्याला घालून पहा ७ इअररिंग्स

डोळे चांगले राहावेत म्हणून कोणते मासे खायला हवेत?

१०,००० रुपयांपेक्षा कमी पैशात करून पहा हे बिझनेस, जाणून घ्या माहिती

राजकारणात काय करायला हवं, चाणक्य नितीमध्ये नेमकं काय सांगितलं?