Samsung Galaxy S२६ फोन लवकरच येणार, स्पेसिफिकेशन आहेत बाप
Utility News Jan 06 2026
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
S26 सिरीजची अपेक्षित वैशिष्ट्यं
कंपनीकडून अधिकृत घोषणा झाली नसली तरी, नवीन सिरीजमध्ये सुधारित कॅमेरा सिस्टम, मोठी बॅटरी क्षमता, वायरलेस चार्जिंग सुधारणे यांसारख्या फीचर्सची अपेक्षा आहे.
Image credits: Getty
Marathi
कधी होणार लॉन्च?
सॅमसंग Galaxy S26 सिरीज 2026 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी–फेब्रुवारी) जगभरात लाँच करण्याची शक्यता आहे.
Image credits: Getty
Marathi
45W फास्ट चार्जिंगची पुष्टी
SGS प्रमाणनानुसार, Galaxy S26 Plus आणि S26 Edge या स्मार्टफोन्सना 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. यामुळे फोन जलद चार्ज होण्यास मदत होणार आहे.
Image credits: Getty
Marathi
बॅटरी सेफ्टीवर भर
SGS सर्टिफिकेशन हे बॅटरी सेफ्टी आणि चार्जिंग स्टँडर्डसाठी ओळखले जाते. त्यामुळे Samsung या सिरीजमध्ये सुरक्षित चार्जिंगवर अधिक लक्ष देत असल्याचे संकेत मिळतात.
Image credits: Getty
Marathi
60W चार्जिंग नाही?
इतर अनेक ब्रँड 60W किंवा 100W चार्जिंग देत असताना Samsung मात्र S26 सिरीजमध्ये 45W चार्जिंगवरच ठाम असल्याचे दिसते.