Marathi

संत्र्याच्या सालीचा वापर केल्यावर चेहऱ्यावर येणार तेज, करा हि गोष्ट

Marathi

रूम फ्रेशनर म्हणून करा वापर

संत्राच्या सालींचा वापर आपण रूम फ्रेशनर म्हणून वापर करू शकता. सुरुवातीला आपण साली काढून त्या उन्हात वाळवाव्यात, नंतर त्याला पाण्यात उकळून घ्यावं. 

Image credits: Getty
Marathi

स्किन केअरसाठी सालीचा होतो वापर

स्किन केअरसाठी या सालीचा खासकरून वापर केला जातो. संत्र्याच्या सालीला काढून तिचा वाळवावे आणि नंतर त्याची पावडर बनवावी. यातून आपण व्हिटॅमिन सी मिळवूयात.

Image credits: Getty
Marathi

किचन क्लिनरच्या रूपात करा वापर

ऑरेंज पिलपासून आपण किचन क्लिनर म्हणून वापर करू शकतो. संत्र्याच्या साली आपण ७ ते ८ दिवस व्हिनेगरमध्ये टाकून ठेवायला हव्यात. 

Image credits: Getty
Marathi

केसांसाठी नॅचरल शाम्पूचा करा वापर

केसांसाठी नॅचरल शाम्पूचा आपण वापर करा. संत्र्याच्या साली वापरून आपण केसांसाठी वापरू शकता. आपण सालींना उकळून त्यांचा वापर हा केसांसाठी करून पाहू शकता.

Image credits: Getty
Marathi

झाडांसाठी खत म्हणून करा वापर

झाडांसाठी आपण संत्र्याच्या सालींचा वापर खत म्हणून आपण वापर करू शकता. आपण खताचा वापर करून झाडांसाठी पौष्टीक खत बनवू शकता. आपण सालीचा वापर करायला हवा.

Image credits: Getty

महिन्यात वजन करा कमी, ३ गोष्टी करायला हवं फॉलो

सकाळी व्यायामाच्या आधी खा फळं, फायदे घ्या जाणून

Pixel 10a: गुगलचा स्वस्त फोन येणार मार्केट्मध्ये, जाणून घ्या किंमत

नातीसाठी गिफ्ट देता येणार, 2gm सोन्याचे कानातले 7 भन्नाट डिझाइन