वाढत्या वजनाच्या टेन्शनमुळे सध्या अनेकजण हैराण होत असतात. एकदा वजन वाढलं कि ते पुन्हा कमी करण्याचा कठीण होऊन जात. आपण कमी काळात वजन कमी कस करायचं ते जाणून घेऊयात.
Utility News Jan 21 2026
Author: vivek panmand Image Credits:meta ai
Marathi
वजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी आपण आज सर्वात आधी उपाय जाणून घेऊयात. वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी भूक मारू नका. उलट आपण आपली भूक ओळखायला शिकायला हवं.
Image credits: meta ai
Marathi
उपाशी राहू नका
आपण सर्वात आधी आपली भूक ओळखायला शिकलं पाहिजे. उपाशी राहून वजन कमी करायचं असेल तर वेटलॉसचा हेल्दी पर्याय नाही. त्यामुळं आपण उपाशी राहू नका.
Image credits: meta ai
Marathi
बाहेरच खाण टाळा
आपण सर्वात आधी बाहेरच खाणं टाळायला हवं. बाहेरचा तुम्ही कोणताही पदार्थ खाल्ला तरी त्याला वेगवेगळे केमिकल्स, प्रिझर्व्हेटिव्ह यांचा खूप मारा केलेला असतो.
Image credits: meta ai
Marathi
पदार्थ हानिकारक
ते पदार्थ शरीरासाठी हानिकारक असतात. वजन वाढायला ते कारणीभूत असतात. त्यामुळं बाहेर जायचं असेल तर डब्बा घेऊन चालत जा. रोज आपण नियमित व्यायाम करत चला.